¡Sorpréndeme!

Pune Breaking News l पुण्यात फी चा जाब विचारायला पालक शाळेत; महिला बाउन्सरकडून मारहाण | Sakal Media

2022-03-12 232 Dailymotion

Pune Breaking News l पुण्यात फी चा जाब विचारायला पालक शाळेत; महिला बाउन्सरकडून मारहाण | Sakal Media

मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी आलेल्या पत्रावर जाब विचारायला गेलेल्या पालकांना महिला बाऊन्सरने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय. मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी प्राचार्यांकडून कडून आलेल्या पत्रावर मत मांडण्यासाठी पालक शाळेत गेलेले असताना हा सर्व प्रकार घडला. या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मात्र दुसऱ्या बाजूला शाळेच्या प्राचार्यांनी पालकांवरच आरोप केलेत.